माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज दुसरी पुण्यतिथी. देशभरात अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वाजपेयी यांचे स्मरण केले.
from The Maharashtratimes https://ift.tt/3avlkal
Saturday, 15 August 2020
वाजपेयी पुण्यतिथी Live: पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Next
« Prev Post
« Prev Post
Previous
Next Post »
Next Post »
