Breaking News

Friday, 21 August 2020

Star Yuva Marathi News Channel Network

मस्तच! ई-पास पूर्णपणे रद्द करण्याचा सरकारचा विचार

राज्य सरकारने राज्यभर एसटी सेवा सुरू करताना, एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी ई-पासची गरज नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, खासगी वाहनाने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना ई-पास अजूनही बंधनकारक आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2QeuFdv

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »