Breaking News

Friday, 21 August 2020

Star Yuva Marathi News Channel Network

करोनाच्या सावटाखाली विघ्नहर्त्याचे आगमन, उत्साह मात्र कायम

करोनाच्या सावटाखाली लाडक्या बाप्पांचे आगमन आज, शनिवारी होत आहे. चैतन्याच्या या महाउत्सवात यंदा गणेशभक्तांनी उत्साहासोबत सामाजिक आणि सुरक्षिततेचे भान जपण्याचे आवाहन सातत्याने राज्य शासनाकडून केले जात आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Euz3lR

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »