<p style="text-align: justify;"><strong>ठाणे :</strong> ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी. ठाणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 89 टक्यांवर आले असून ठाणे शहर हे राज्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात पहिल्या क्रमांकावर आले आहे. तर देशात ठाणे शहर हे दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 71 टक्के आहे.
from home https://ift.tt/326n4Dn
Wednesday, 19 August 2020
दिलासादायक! कोरोना रुग्ण बरे होण्यात ठाणे शहर देशात दुसऱ्या, तर राज्यात पहिल्या क्रमांकावर
Next
« Prev Post
« Prev Post
Previous
Next Post »
Next Post »
