Breaking News

Monday, 10 August 2020

Star Yuva Marathi News Channel Network

ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरू असताना व्हाइट हाऊस बाहेर गोळीबार; थोडक्यात बचावले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊसबाहेर अचानक गोळीबार झाला. सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणली आहे. डोनाल्ड ट्रम्प पत्रकारांशी संवाद साधत असताना हा गोळीबार झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

from The Maharashtratimes https://ift.tt/3gLskCl

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »