भाजप सरकारच्या काळात मंत्रालयात विविध सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सल्लागारांचा भरणा करण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी योजनांना कात्री लावताना सल्लागारांच्या नेमणुकांवरही मर्यादा आणत भाजपला दणका दिला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/3ljMZjV
Sunday, 23 August 2020
राज्य सरकारची काटकसर; भाजप काळात नेमलेले सल्लागार जाणार
Next
« Prev Post
« Prev Post
Previous
Next Post »
Next Post »
