Breaking News

Sunday, 23 August 2020

Star Yuva Marathi News Channel Network

लॉकडाऊन: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बहुतांश निर्बंध उठणार

राज्यातील परमीटराज संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना आदेश दिले आहेत. राज्याबाहेर आणि अंतर्गत प्रवासी वाहतूक, वस्तूंची ने-आण व अन्य स्वरूपाच्या वाहतुकीवरील निर्बंध हटविण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/31kMDBn

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »