दैनिक 'नवभारत टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईत (mumbai) अजूनही करोनाचे (corona) लक्षणे नसलेले १३ हजार रुग्ण असून या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे हे रुग्ण सर्रासपणे मुंबईत फिरत असून त्यांच्यामुळे इतरांनाही करोनाची लागण होण्याची शक्यता बळावली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/3kI05qw
Wednesday, 12 August 2020
बापरे! लक्षण नसलेले १३ हजार करोना रुग्ण फिरताहेत मुंबईत!
Next
« Prev Post
« Prev Post
Previous
Next Post »
Next Post »
