Breaking News

Tuesday, 11 August 2020

Star Yuva Marathi News Channel Network

मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

<strong>मुंबई : </strong>मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाच्या पदवी प्रथमवर्ष प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी काल जाहीर झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये पसंतीचे महाविद्यालय मिळाले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही यादी प्रवेश मिळवण्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे पसंतीचे कॉलेज मिळावे यासाठी दुसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करणाऱ्या वेटिंग लिस्ट मधील अनेक विद्यार्थ्यांना यामध्ये कॉलेज मिळाले असून 12 ते 17 ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यना मिळलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करायचे आहेत.

from mumbai https://ift.tt/2XOHUFN

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »